Bigg Boss Marathi 3 | मीरा-उत्कर्षचं गायत्रीविरोधात Gossiping | 17th Nov Highlight | Colors Marathi

2021-11-18 1

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात गायत्रीविरोधात मीरा आणि उत्कर्ष गॉसिप करत आहेत यावेळी उत्कर्षने गायत्री विश्वासघातकी असल्याचं म्हंटल. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale